आमच्या लग्नाला एक वर्ष झाले. आम्ही भरपूर सेक्स करतो, अनेकदा आतही पाणी जातं… पिरिअड्सचाही विचार आम्ही करतो, पण माझी पत्नी अद्याप गरोदर राहिलेली नाही. लग्न झाल्यावरही दिवसातून अनेकदा आम्ही सेक्स करायचो.
उत्तर : तुमच्या क्षमतेवर परिणाम झालेला नाही. पण गर्भधारणेसाठी अधिक प्रभावी आणि अनुकूल अशा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये सेक्स करण्याचा प्रयत्न करावा. तसेच ज्या दिवशी तुमची पत्नी ओव्हुलेशन करत असेल त्या दिवशी सेक्स करण्याचा प्रयत्न करा. महिन्याचे नेमके हे दिवस जाणून घेण्याकरीता बाजारात ओव्हुलेशन स्ट्रिप्स उपलब्ध असतात. जर हा उपाय कामी येत नसेल तर तुम्ही मार्गदर्शनासाठी सेक्सोलॉजिस्टला भेट देऊ शकता.
तु्म्ही सेक्स करताना स्ट्रेसचाही विचार करा. दोघांच्याही मनाचा विचार करा. दोघेही सेक्ससाठी तयार आहात का, याचाही विचार करा.