बायकोला सेक्स करायचा न वाटणा किंवा बायको उत्तेजित न होणे यामागे अनेक कारण असतात, त्यातलं पहिलं कारण त्यांचा जोडीदार असतो, जोडीदाराचा स्टॅमिना, जोडीदाराची सेक्स करण्याची पद्धत, जोडीदाराची स्वच्छता, आणि सेक्स करताना जोडीदाराकडून मिळणारी रिस्पेक्ट या गोष्टींमुळे महिला किंवा पत्नीचा सेक्स करण्याचा मूड ठरत असतो.
सेक्स करताना तुम्ही तुमच्या पत्नीला करत असलेली जबरदस्ती हे तुमच्या पत्नीचं उत्तेजित न होण्याचं प्रमुख कारण आहे.कोणतीही जबरदस्ती नसेल किंवा एकेमेकांचा आदर ठेवत संबंध ठेवले गेले तर लैंगिक सुखाचा आनंद जोडीदारालाही घेता येतो.
फक्त पत्नीला उत्तेजित करण्यापेक्षा सेक्सचा आनंद आनंद दोघांनी कसा घेता येईल, यावर विचार करायला हवा. शिवाय सेक्स करताना गर्भधारणा टाळायची असेल तर कोंडोम वापरण गरजेचं आहे, नाहीतर त्या भीतीमुळेही अनेक महिला सेक्स करण्यासाठी तयार नसतात.
तुम्ही ज्या जोडीदारासोबत सेक्स करता त्याच्याबद्दल आदर असणं महत्वाचं आहे. सेक्स करताना जोडीदारा कोणत्या पोजिशनमधून किंवा काय केल्यावर आनंद मिळतो हे समजून घेणं महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाची स्टेप असते ती म्हणजे लैंगिक सुखाच्या परमोच्च बिंदूला येणं, म्हणजे ऑरगॅजम बाहेर पडणं, त्यानंतर मनाला एकदम हलकं, शांत वाटू लागतं.
स्त्री आणि पुरुष जर संबंध करताना एकताल झाले असतील किंवा एकमेकांच्या कलाने संबंध करत असतील तर दोघांनाही एकाच वेळी ऑरगॅझमचा अनुभव येईल.