बुधवार, नोव्हेंबर 29, 2023
Chavatgoshti
  • हिन्दीहिन्दी
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
Chavatgoshti
No Result
View All Result
Home रेशीम गाठी

सेक्स कधी करावा, कुठली वेळ बेस्ट आहे, पाहा संपूर्ण माहिती

लग्नाच्याआधीही अनेक तरुण तरुणी सेक्स करतात, भलेही त्यांचं एकमेकांशी लग्न होवो अथवा न होवो. पण त्यांना शारिरिक गजर वाटत असते.

chavatgoshti by chavatgoshti
मार्च 7, 2023
in रेशीम गाठी
0
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,

hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,

96
SHARES
354
VIEWS
FacebookTwitterLinkedinWhatsapp

सेक्सबद्दल प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्यांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही रोज चावट गोष्टीला भेट देत चला. सेक्सची योग्य वेळ आणि आणि 24 तासातून सेक्र कितीवेळा करावा याबाबत पुरुषांच्या आणि महिलांच्या मनात अनेक महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते अनेक पुस्तके, व्हिडीओ किंवा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींचा सल्ला घेत असतात. आम्हीदेखील यावर एक सर्वे केला. आमच्या जवळच्या 20 लग्न झालेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना हा प्रश्न केला की सेक्स केव्हा आणि कधी करायचा, त्यांच्याकडून आलेलं उत्तर काय आहे, ते आधी पाहू…

सेक्स करण्यासाठी योग्य वेळ, सेक्स करण्याचा काळ, लग्नानंतर किती दिवसांनी सेक्स करु शकतो, यावर जास्त संशोधन झालेले नाही. लग्नानंतर आपल्या जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवण्यापेक्षा त्याच्याशी भावनिक संबंध जोडणे पहिल्यांदा महत्त्वाचे असते. आताच्या काळात सेक्स करण्यासाठी तुम्हाला लग्न केलं पाहिजे असं काहीच नाही. लग्नाच्याआधीही अनेक तरुण तरुणी सेक्स करतात, भलेही त्यांचं एकमेकांशी लग्न होवो अथवा न होवो. पण त्यांना शारिरिक गजर वाटत असते.

RelatedPosts

relation breakup

Relationship Tips: आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं लग्नही का मोडतं, काय आहेत कारणं…

सप्टेंबर 17, 2023
नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…

नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…

ऑगस्ट 17, 2023

आमच्यात ग्रुपसेक्स झाला, पण… काय आहेत फायदे आणि तोटे… sex story in marathi

ऑगस्ट 13, 2023

काही लोक लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्याआधी सेक्स करतात आणि त्यांना स्वताचं नातं समजण्यासाठी वेळ लागतो.

नातं आनंदी असलं पाहिजे, त्याला भावनिक जोड असली पाहिजे, एकमेकांचे अनेक विचार पटले पाहिजे, खोडकरही असलं पाहिजे.

समोरच्या व्यक्तीला सेक्स करताना कंफर्टेबल वाटलं पाहिजे. दोघांनाही निवांत वेळ असला पाहिजे.

सेक्स करताना हट्ट करायचा नाही. कधीवेळा अनेक पुरुष आपलं लिंग महिलांच्या तोंडात देण्यासाठी हट्ट करतात मात्र महिला त्या गोष्टीसाठी तयार नसतात, तेव्हा पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे…

अनेकदा महिलांना दिवसातून 3 ते 4 वेळा सेक्स हवा असतो, पण पुरुषांमध्ये तेवढी ताकद नसते…

काहीवेळा पुरुषांना सेक्स हवा असतो मात्र महिला सेक्ससाठी नेहमी तयार नसतात, अनेक महिलांना सेक्स करण्यासाठी निवांत वेळ हवा असतो.

तुम्ही लग्न करा किंवा नात्यात राहा, तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ हवा असतो, त्यानंतर तुम्ही सेक्स करु शकता.

या दरम्यान तुमच्या दोघांमधील जवळीक आणि जोड वाढेल, त्यानंतर तुम्हाला दोघांनाही सेक्सचा पूर्ण आनंद मिळेल. लग्नानंतर किमान काही आठवडे सेक्स करु नये असंही काही तरुण तरुणींचं म्हणणं आहे,

पण सेक्ससाठी जास्त उशीर केल्याने तुमच्या लैंगिक इच्छेवरही वाईट परिणाम होऊ शकतो, हा धोकाही अनेकांनी बोलून दाखवला.

तुम्ही रोज सकाळी किंवा रोज संध्याकाळी सेक्स करु शकता. कमीत कमी 40 ते 45 मिनिटांचे अंतर एकदा विर्य निघून गेल्यानंर राखलं पाहिजे… तुमच्या शरिरातलं विर्य तयार व्हायरला 45 तासांचा कालावधी लागतो. त्यात तुम्ही काय जेवण करता यावरही अवलंबून आहे. तुम्ही सेक्स तुमच्या आणि पार्टनरच्या इच्छेने कधीही करा. फक्त सेक्स करण्यासाठी तुमच्याकडे कमीतकमी एक तासाचा निवांत वेळ असला पाहिजे. बाकी तो सेक्स कसा करावा यासाठी चावट गोष्टी वाचायलाच हवं.

आणखी वाचा

मुंह में हत्यार देते समय मर्द करता है ये गलतियां, पत्नी होतीहै परेशान

सेक्सबद्दल ‘या’ 5 प्रॉब्लेम्सवर पती पत्नी कधीच बोलत नाही

मी सेक्स करताना लवकर पाणी येत नाही, काय करावं 

(सेक्स करने का सही समय, Sex karne ka sahi samay, सेक्स करने का टाइम, शादी के कितने समय बाद, Sex karne ka time, shadi ke kitne samay bad, सेक्स सुबह या रात, Sex karne ka sahi time, संभोग करने का सही टाइम, Sambhog karne ka sahi time, सेक्स कितनी बार करना चाहिए, Sex kitni bar karna chahiye, sex karaychi vel kay, how to do sex in marathi,)

Tags: chavatchavat goshtichavat kathahaidos marathihindi sex storyhow to do sex in marathimarathi kathamarathi storySambhog karne ka sahi timesex karaychi vel kaySex karne ka sahi samaySex karne ka sahi timeSex karne ka timeSex kitni bar karna chahiyeSex Tipsshadi ke kitne samay badशादी के कितने समय बादसंभोग करने का सही टाइमसेक्स करने का टाइमसेक्स करने का सही समयसेक्स कितनी बार करना चाहिएसेक्स सुबह या रात
Share38Tweet24Share7Send
chavatgoshti

chavatgoshti

RelatedPosts

relation breakup
रेशीम गाठी

Relationship Tips: आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं लग्नही का मोडतं, काय आहेत कारणं…

सप्टेंबर 17, 2023
नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…
रेशीम गाठी

नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…

ऑगस्ट 17, 2023
आमच्यात ग्रुपसेक्स झाला, पण… काय आहेत फायदे आणि तोटे… sex story in marathi
रेशीम गाठी

आमच्यात ग्रुपसेक्स झाला, पण… काय आहेत फायदे आणि तोटे… sex story in marathi

ऑगस्ट 13, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
रेशीम गाठी

Relationship Tips: नात्यातील तुटलेला विश्वास परत मिळवण्यासाठी ‘या; 6 गोष्टी कराच

ऑगस्ट 10, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
रेशीम गाठी

Relationship Tips: लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचं नातं कसं टिकवायचं, फक्त 5 उपाय

जून 3, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
रेशीम गाठी

Relationship Tips: एका महिन्यात दोनदा प्रेग्नेंट, नेमकं काय आणि कसं झालं…

मे 28, 2023
No Result
View All Result

अलीकडील पोस्ट

  • रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…
  • सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…
  • आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…
  • तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
  • सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

अलीकडील टिप्पण्या

    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+
    • हिन्दीहिन्दी
    No Result
    View All Result
    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+

    © 2021