बुधवार, डिसेंबर 6, 2023
Chavatgoshti
  • हिन्दीहिन्दी
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
Chavatgoshti
No Result
View All Result
Home रेशीम गाठी

Boyfriend crazy for sex : बॉफ्रेंडला होतं फक्त सेक्सचं वेडं, महिलेने कंटाळून घेतला अनोखा निर्णय…

प्रत्येकाला जीवनात परिपूर्ण जोडीदार आवश्यक असतो. या नात्यात प्रेमासह विश्वासाचीही खूप गरज असते.

chavatgoshti by chavatgoshti
जून 1, 2021
in रेशीम गाठी
0
Boyfriend crazy for sex

Boyfriend crazy for sex

1.3k
SHARES
5k
VIEWS
FacebookTwitterLinkedinWhatsapp

Boyfriend crazy for sex : प्रत्येकाला जीवनात परिपूर्ण जोडीदार आवश्यक असतो. या नात्यात प्रेमासह विश्वासाचीही खूप गरज असते. काहीदा नात्यात भांडणे होत असतात, तर एकमेकांच्या कमजोरी समोर येत असतात. एका महिलेनेदेखील अशाचप्रकारचा एक किस्सा शेअर केला आहे. (the woman got bored and decided to break up)

या महिलेने एका सोशल ब्लॉगवर आपली व्यथा व्यक्त केली आहे. ‘मी प्रत्येकवेळी माझ्यावर प्रेम करणारा, माझी सुरक्षा करणारा, माझ्यासोबत वेळ घालवणारा व्यक्ती हवा होता, मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा मला माझ्या प्रियकराकडे पाहून त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसत होत्या, मात्र त्याच्यात असलेल्या सेक्सच्या गोष्टींमुळे मी अनेकदा अस्वस्थ होत होते.

RelatedPosts

relation breakup

Relationship Tips: आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं लग्नही का मोडतं, काय आहेत कारणं…

सप्टेंबर 17, 2023
नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…

नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…

ऑगस्ट 17, 2023

आमच्यात ग्रुपसेक्स झाला, पण… काय आहेत फायदे आणि तोटे… sex story in marathi

ऑगस्ट 13, 2023

या महिलेने सांगितले की ‘आम्ही जवळजवळ दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होतो अमिरेकेत एकमेकांपासून लांब असलो तरी महिन्यातून अनेकदा आमची भेट होत असेल, त्यादरम्यान आमच्यात अनेकदा सेक्स होत असे, मात्र आमच्या बोलण्यापेक्षा भेटण्यापेक्षा त्याला सेक्स महत्वाचा वाटत असे. (Boyfriend crazy for sex, the woman got bored and decided to break up)

महिलेने सांगितल्यानुसार तो खूप तंदुरुस्त होता, मला भेटायला आला की चांगल्या हॉटेल्समध्येच थांबत असे, तुम्ही एकदा त्याला भेटला की प्रत्येकवेळी त्याला भेटावंसं वाटेल, असा तो होता. कोरोच्या आधी अनेकदा मी त्याला अमेरिकेमध्ये भेटण्यासाठी जात असे. भेट न झाल्याने तो अनेकदा माझ्याकडे नग्न व्हिडीओ मागत असे, किंवा अश्लिल कृत्य करून ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करून पाठवण्यासाठी सांगत असे, त्यानंतर मला त्याच्या या वागण्यावर संशय निर्माण झाला होता.

रिलेशनशीप एक्सपर्टचं मत…
मी रिलेशनशीप एक्सपर्टशी यावर बातचित करण्याचं ठरवलं. त्या महिलेच्या गोंधळाबद्दल, मित्रासह अश्लील व्हिडिओ आणि वेश्या बनण्याच्या सूचनेबद्दल तज्ज्ञांनी सांगितले की या सगळ्यातून तुमच्या प्रियकराचा छुपा हेतू स्पष्ट होतो. त्याला तुमच्याबद्दल फक्त शारिरीक आकर्शन आहे. अशा व्यक्तीबरोबर जितकं लांब राहता येईल, तितकं आपल्यासाठी चांगलं राहिल. (Relationship Expert Opinion)

अखेर त्याच्यासोबत घालवलेले क्षण आणि सगळ्या गोष्टी विसरून जाण्याचा निर्णय महिलेने घेतले. त्यालाही आपल्यासोबत दूर राहण्याचा सल्ला महिलेने दिला.

Tags: another womanBoyfriend crazy for sexchavat chalechavat storychavati goshtidecided to break upher husbandHusband affairmarathi hot storymarathi sex storymarathi storynight storysex storywoman got boredरात्रीच्या गोष्टी
Share540Tweet337Share94Send
chavatgoshti

chavatgoshti

RelatedPosts

relation breakup
रेशीम गाठी

Relationship Tips: आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं लग्नही का मोडतं, काय आहेत कारणं…

सप्टेंबर 17, 2023
नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…
रेशीम गाठी

नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…

ऑगस्ट 17, 2023
आमच्यात ग्रुपसेक्स झाला, पण… काय आहेत फायदे आणि तोटे… sex story in marathi
रेशीम गाठी

आमच्यात ग्रुपसेक्स झाला, पण… काय आहेत फायदे आणि तोटे… sex story in marathi

ऑगस्ट 13, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
रेशीम गाठी

Relationship Tips: नात्यातील तुटलेला विश्वास परत मिळवण्यासाठी ‘या; 6 गोष्टी कराच

ऑगस्ट 10, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
रेशीम गाठी

Relationship Tips: लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपचं नातं कसं टिकवायचं, फक्त 5 उपाय

जून 3, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
रेशीम गाठी

Relationship Tips: एका महिन्यात दोनदा प्रेग्नेंट, नेमकं काय आणि कसं झालं…

मे 28, 2023
No Result
View All Result

अलीकडील पोस्ट

  • रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…
  • सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…
  • आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…
  • तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
  • सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

अलीकडील टिप्पण्या

    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+
    • हिन्दीहिन्दी
    No Result
    View All Result
    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+

    © 2021