रविवार, डिसेंबर 3, 2023
Chavatgoshti
  • हिन्दीहिन्दी
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
Chavatgoshti
No Result
View All Result
Home थरारक

Demand of nude photos : बॉयफ्रेंडला बिना कपड्यांचे फोटो पाठवणे, किती धोक्यात येऊ शकते..

आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीला फोटो पाठविणे खूप सोपे झाले आहे. सेक्स चॅट दरम्यान लोक बर्‍याचदा न्यूड फोटो एकमेकांना पाठवतात.

chavatgoshti by chavatgoshti
जून 12, 2021
in थरारक
0
Demand of nude photos

Demand of nude photos to your boyfriend can be dangerous

1.1k
SHARES
4.2k
VIEWS
FacebookTwitterLinkedinWhatsapp

आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीला फोटो पाठविणे खूप सोपे झाले आहे. सेक्स चॅट दरम्यान लोक बर्‍याचदा न्यूड फोटो एकमेकांना पाठवतात. (Demand of nude photos) डिजिटल टूल्स आणि ऑनलाईन चॅटिंग करताना पुरूषांकडून महिलांकडे न्यूड फोटो किंवा व्हिडीओची मागणी केली जाते. (This filthy habit of men brings disrepute to women)

पूर्वीच्या काळात जेव्हा सोशल मीडिया नव्हता आणि मोबाइलमध्ये फोटोदेखील काढता येत नव्हते, त्यावेळी पुरुषांकडूनदेखील स्त्रीयांकडे न्यूड फोटो किंवा व्हिडीओ मागण्याचा हट्ट होत नव्हता, त्यामुळे अनेक स्त्रीयांना ट्रोल केलं जात नव्हतं. मात्र आताच्या काळात अनेक महिलांना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ मागून ट्रोल केलं जात आहे.

RelatedPosts

hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,

सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…

ऑक्टोबर 28, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,

जास्तवेळ ठोकाठोकी, लवकर गळू देऊ नका; पाहा कसं करायचं…

मार्च 8, 2023

खतरनाक सेक्स करणाऱ्यांना हव्यात 7 सवयी, तुमचं आयुष्य भहरेल

मे 19, 2022

आजच्या काळात स्त्रीयांकडे फक्त न्यूड फोटोच नाही, तर पूर्ण अश्लिल व्हिडीओंची मागणी केली जाते. आत्ता ऑनलाइन फोटो आणि व्हिडीओ पाहणे खूप सोपे झाले आहे. याचाच फायदा पोर्नोग्राफी इंडस्ट्रीजला होत आहे. लोक या उद्योगातून कोट्यावधींची कमाई करतात. जरी भारतात अश्लिल व्हिडीओवर बंदी असली तरी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यातून पोर्नोग्राफीचे व्हिडीओ पाहता येतात. (Demand of nude photos to your boyfriend can be dangerous)

स्मार्ट फोनमुळे एकमेकांना फोटो पाठवणे, व्हिडीओ पाठवणे सोप्प झालं आहे. म्हणूनच पुरुषांकडून फोटोंची मागणी केली जाते. त्यात मैत्रीण असो, गर्लफ्रेंड असो किंवा पत्नी असो, रिलेशनशिपमध्ये लांब राहणाऱ्यांकडून ही मागणी केलीच जाते आणि महिला नात्यांमध्ये अडकून समोरच्या पुरुषांना फोटो पाठवले जातात.

आपल्या व्यक्तीवर विश्वास आहे, मात्र महिला ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून फोटो पाठवतात. त्याच व्यक्तीकडून चूक होते असं नाही, मात्र whats app, sharing app मुळे एक गोष्ट सहस सोप्पी झाली आहे की एकमेकांच्या फोनमध्ये असलेले फोटो शेअर करून घेता किंवा देता येतात. त्यामुळे पुरुषांच्या बाबतीत असं अनेकदा घडतं की दुसऱ्याकडे फोन दिल्यानंतर गॅलरीतले महिलांचे फोटो शेअर करून घेणे आणि दुसरीकडे व्हायरल करणे.

सोशल मीडियावर कचरा (Demand of nude photos) 

फेसबूक, इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल साईट असतात, ज्यावर अनेक महिलांचे फोटो अश्लिल ग्रुपवर शेअर केले जातात. त्यामुळे आजच्या काळात लोक बरेच ऑनलाइन डेटिंग सुरु असतं. बरेच लोक ऑनलाइन डेटिंग करत असताना आपल्या जोडीदाराची नग्न छायाचित्रे व्हायरल करत असतात. यामुळे संबंधित महिलेच्या खासगी आयुष्याशी खेळले जाते, आणि महिलेने ठेवलेल्या विश्वासाला तडा जातो.

जर एखाद्या स्त्रीला असा फोटो एखाद्या पुरुषाला पाठवायचा नसेल आणि तिने तिच्या जोडीदाराला असा फोटो पाठविण्यास नकार दिला असेल तर ती शहाणपणा करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. स्त्री स्वत:च्या न्यूड फोटोबद्दल ती कधीही चिंता करणार नाही, कारण तो फोटो इंटरनेटवर पसरला जाऊ शकते. नग्न फोटो पाठविण्यास नकार केल्यास नातेसंबंध खराब होऊ शकतात. परंतु येथे प्रश्न उद्भवतो की जो माणूस एखाद्या महिलेला नग्न फोटोंबद्दल विचारतो तो खरोखरच पाठविणार्‍या स्त्रीवर प्रेम आणि आदर करतो का? हे पाहणे तितकेच गरजेचे आहे.

Tags: another womanchavat chalechavat storychavati goshtiDemand of nude photosfamily storyhealth storyhumen health storyhusbandHusband affairmarathi hot storymarathi sex storymarathi storynight storysex guidesex storytechniques of sexwifeरात्रीच्या गोष्टी
Share450Tweet281Share79Send
chavatgoshti

chavatgoshti

RelatedPosts

hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
थरारक

सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…

ऑक्टोबर 28, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
थरारक

जास्तवेळ ठोकाठोकी, लवकर गळू देऊ नका; पाहा कसं करायचं…

मार्च 8, 2023
खतरनाक सेक्स करणाऱ्यांना हव्यात 7 सवयी, तुमचं आयुष्य भहरेल
थरारक

खतरनाक सेक्स करणाऱ्यांना हव्यात 7 सवयी, तुमचं आयुष्य भहरेल

मे 19, 2022
घराबाहेर करा हॉट सेक्स; या गोष्टी ठेवा नेहमी लक्षात
थरारक

घराबाहेर करा हॉट सेक्स; या गोष्टी ठेवा नेहमी लक्षात

मे 12, 2022
chavat goshti
थरारक

पॉर्न आणि रिअल सेक्समधील 6 फरक; जे तुम्ही समजूण घेणे गरजेचं आहे

मे 3, 2022
खतरनाक सेक्स पोझिशन, आवडेल पण करताना फाटेल
थरारक

खतरनाक सेक्स पोझिशन, आवडेल पण करताना फाटेल

जानेवारी 16, 2022
No Result
View All Result

अलीकडील पोस्ट

  • रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…
  • सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…
  • आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…
  • तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
  • सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

अलीकडील टिप्पण्या

    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+
    • हिन्दीहिन्दी
    No Result
    View All Result
    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+

    © 2021