बुधवार, डिसेंबर 6, 2023
Chavatgoshti
  • हिन्दीहिन्दी
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
Chavatgoshti
No Result
View All Result
Home तब्येतीसाठी

Sex in Summer : तुम्हाला उन्हाळ्यातच जास्त सेक्स करावासा का वाटतो, जाणून घ्या महत्त्वाची कारणे…

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या मनात सेक्स करण्याची भावना येत असते.

chavatgoshti by chavatgoshti
जून 1, 2021
in तब्येतीसाठी
0
sex in summer

why you want to have more sex in summer

2.4k
SHARES
8.8k
VIEWS
FacebookTwitterLinkedinWhatsapp

Sex in Summer : उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या मनात सेक्स करण्याची भावना येत असते. गर्मीच्या दिवसात सेक्स करण्याची क्षमतादेखील अनेकांमध्ये जास्त असते, मात्र ही इच्छा मनामध्ये का येते, याची महत्त्वाची कारणे आपण जाणून घेणार आहोत. (Find out the important reasons why you want to have more sex in summer)

अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला कराव्याशा वाटत नाहीत. उन्हामध्ये आपली थोडी तरी धावपळ झाली तरी आपल्याला घाम येतो. या सगळ्यातही असे अनेक लोक असतात, ज्यांना अशा गर्मीच्या दिवसांमध्ये सेक्स करावासा वाटतो.

RelatedPosts

1

रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…

ऑक्टोबर 28, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,

आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…

ऑक्टोबर 14, 2023

तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…

ऑक्टोबर 14, 2023

म्हणजेच अशा लोकांची लैंगिक इच्छा उन्हाळ्याच्या काळात वाढते. लोक हिवाळ्यामध्येही लैंगिक सुखांचा आनंद घेतात, मात्र उन्हाळ्यात लोकांची सेक्स करण्याची क्षमता हिवाळ्याच्या दिवसांपेक्षा जास्त वाढते.

सेक्स आणि वातावरणाचा काय संबंध

आपण असा विचार करत असाल की सेक्सचा आणि वातावरणाचा काय संबंध? वातावरण बदलत असताना आपल्या शरीरातही अनेक बदल होत असतात. हे बदल देखील हार्मोनल बदल आहेत. म्हणूनच आपली सेक्सची क्षमताही प्रत्येक ऋतूत बदलत असते. त्यात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना जास्त सेक्स करावासा वाटतो.

उन्हाळ्यात लोकांना हलके आणि लहान कपडे घालायला आवडतात. याच कारणामुळे मुली जेव्हा लहान आणि हलके कपडे घालतात तेव्हा मुलांचे त्यांच्याकडे पाहण्याचे आकर्शण वाढते. ज्यामुळे मुलांना सेक्स केल्यासारखे वाटू लागते. काही संशोधनात असे आढळले आहे की कपडे घालण्यावरूनही सेक्सची क्षमता दिसून येते.

जेव्हा महिला उन्हाळ्यात आपल्या जोडीदारासमोर हलक्या कपड्यात जातात तेव्हा त्यांचे पार्टनर त्यांना पाहून उत्साही होतात. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात सेक्स ड्राइव्ह वाढते.

उन्हाळ्यात लोक आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी निरोगी अन्न खातात. उन्हाळ्यात लोक जास्त रस आणि फळांचे सेवन करतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या हंगामात अनेकांचे आरोग्यदायी जीवन होत असते.

जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली चांगली असेल तर त्यांची लैंगिक इच्छा देखील वाढते. लोक हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त फळे आणि रस खातात. उन्हाळ्यात लोकांना कमी खायला आवडते, पण ते स्वस्थ अन्न खातात. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात लोक अधिक अन्न खातात. ज्यामुळे शरीर थोडे आळशी आणि जड होते. त्यामुळे हिवाळा आणि पावसाळ्याच्या तुलने अनेकांना उन्हाळ्यात सेक्स करण्याची इच्छा वारंवार होत असते.

उन्हाळ्याच्या काळात लोक अधिक सक्रिय असतात. जर आपण थोडे कष्ट केले तर आपल्याला खूप घाम फुटतो. अशा परिस्थितीत आपले लैंगिक हार्मोन्स संतुलित असतात. ज्यामुळे आपली सेक्स करण्याची क्षमता वाढते. हेच कारण आहे की उन्हाळ्यात लोकांची सेक्स ड्राइव्ह वाढते आणि आपल्याला वारंवार सेक्स करण्याची भावना निर्माण होते. (why you want to have more sex in summer)

Tags: another womanchavat chalechavat storychavati goshtifamily storyhealth storyhumen health storyhusbandHusband affairmarathi hot storymarathi sex storymarathi storymore sex in summernight storySex in Summersex storywifeरात्रीच्या गोष्टी
Share954Tweet597Share167Send
chavatgoshti

chavatgoshti

RelatedPosts

1
तब्येतीसाठी

रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…

ऑक्टोबर 28, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
तब्येतीसाठी

आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…

ऑक्टोबर 14, 2023
तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
तब्येतीसाठी

तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…

ऑक्टोबर 14, 2023
नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…
तब्येतीसाठी

सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

ऑक्टोबर 14, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
तब्येतीसाठी

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर सेक्स का करत नाहीत, वाचा धक्कादायक उत्तर

मे 17, 2023
लग्नानंतर जोडप्यांना ‘हे’ 5 सेक्सुअल त्रास जाणवतात, तुम्हालाही त्रास होतो का?
तब्येतीसाठी

लग्नानंतर जोडप्यांना ‘हे’ 5 सेक्सुअल त्रास जाणवतात, तुम्हालाही त्रास होतो का?

मे 20, 2022
No Result
View All Result

अलीकडील पोस्ट

  • रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…
  • सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…
  • आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…
  • तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
  • सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

अलीकडील टिप्पण्या

    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+
    • हिन्दीहिन्दी
    No Result
    View All Result
    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+

    © 2021