बुधवार, डिसेंबर 6, 2023
Chavatgoshti
  • हिन्दीहिन्दी
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
Chavatgoshti
No Result
View All Result
Home Uncategorized

लवकर सोडा या सवयी, नाहीतर आयुष्यातून सेक्स नाहीसा होईल…

नात्यात सेक्स खूप महत्वाचा असतो. जर तुमची सेक्स लाइफ चांगली चालली असेल तर तुमचे नातंही चांगलं चालत असते, परंतु

chavatgoshti by chavatgoshti
जून 28, 2021
in Uncategorized
0
Quit some habits early

Quit some habits early

2.6k
SHARES
9.5k
VIEWS
FacebookTwitterLinkedinWhatsapp

नात्यात सेक्स खूप महत्वाचा असतो. जर तुमची सेक्स लाइफ चांगली चालली असेल तर तुमचे नातंही चांगलं चालत असते, परंतु कधीकधी आपल्यातील वाईट सवयी आपले लैंगिक आयुष्य खराब करतात. म्हणूनच, अशा काही सवयी होईल तेवढ्या लवकर सोडल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या सेक्स लाईफवर जास्त परिणाम होणार नाही. आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत. (how to break bad habits)

बर्‍याच लोकांना मसालेदार अन्न खाण्याची सवय असते. तर काहींना त्यांच्या जेवणात मीठ जास्त प्रमाणात हवं असतं. पण एक लक्षात घ्या की जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते.

RelatedPosts

chavat goshti

सेक्स म्हटलं की बायको दूर का जाते; पाहा पुरुषांची मोठी चूक

जानेवारी 30, 2022
chavat goshti

‘या’ वेळेत सेक्स करा; भरपूर मजा करा, खतरनाक आनंद मिळेल

डिसेंबर 26, 2021

Chavat Goshti : या 5 सेक्स समस्यांवर कपल्स कधीच चर्चा करत नाहीत, म्हणून संसार तुटतात

डिसेंबर 12, 2021

सेक्सच्याआधी अनेकजण फोरप्ले म्हणजेच जोडीदाराला उत्तेजीत करत नाहीत, पण एका सर्वेक्षणानुसार अनेकदा सेक्स करण्यापुर्वी फोरप्ले करणे खूप गरजेचं आहे, म्हणजेच ते चांगलं आहे. कारण असे केल्याने ते तुम्ही खूप वेळ सेक्स करू शकता. त्यामुळे फोरप्ले चुकवू नका.

जर एखादी व्यक्ती तणावात असेल किंवा कुठल्या ना कुठल्या चिंताने असेल तर त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो. या तणावामुळे काहीदा सेक्सची इच्छाही मरून जाते. अशावेळी सर्वात आधी कशामुळे तणाव निर्माण झालाय, याचं कारण शोधण्याची गरज आहे, जेणेकरून आपण स्वतःची काळजी करू शकू. असं केल्याने आपला तणाव नक्कीच कमी होईल.

आजच्या काळात अनेकजण तणावाने ग्रासलेले आहेत. त्याचा परिणाम थेट सेक्सवर होतो, याचा अनुभवही तुम्हाला आला असेल. त्यामुळे तणाव न येण्यासाठी रोज प्रयत्न करा, बागेमध्ये फिरायला जाणे, योगासने करणे, अशा प्रयोगांमुळे ताण कमी होतो. म्हणूनच, जर चांगली सेक्स लाईफ हवी असेल तर आपण जास्त चिंता किंवा तणावात असू नये.

आपल्यापैकी अनेक पुरुषांना सेक्सच्या आधी किंवा सेक्स करताना किंवा सेक्स झाल्यानंतर धूम्रपान करण्याची सवय असते, हे खूपच धोक्याचं आहे. धूम्रपान केल्याने आपली लैंगिक इच्छा लवकर कमी होते. धूम्रपान केल्याने आपला रक्त प्रवाह कमी होतो आणि जर आपला रक्त प्रवाह कमी झाला, तर ती व्यक्ती पूर्णवेळ सेक्स करू शकत नाही. अशा व्यक्तींना लवकर थकवा जाणवतो, अशामुळे ना आपण समाधानी होतो ना आपला जोडीदार सामाधानी होतो.

जर एखाद्या व्यक्तीने जास्त दारू पिली असेल तर त्याचा त्याचा सेक्स लाईफवर होतो. असे केल्याने तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते. जास्त प्रमाणात दारू पिल्यास आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. एखादा ग्लास वाईन किंवा इतर दारू घेतला तर चालू शकते, जास्तकरून पुरुषांनी सेक्सच्या आधी किंवा सेक्स करताना जास्त प्रमाणात दारू पिऊ नये, त्यामुळे सेक्सवर आपलं लक्ष लागत नाही, अशाने आपली जोडीदार समाधान नाही होत.

हेही वाचाच…

Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल

Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?

Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…

विर्य सोडल्यानंतर योनीमध्ये खाज किंवा जळजळ होते का? : Itching After Sex

Tags: another womanchavat chalechavat storychavati goshtifamily storyguidehealth storyhow to break bad habitshumen health storyhusbandHusband wife storymarathi hot storymarathi storynight storypenis need biggestorytechniqueswifeरात्रीच्या गोष्टी
Share1026Tweet642Share180Send
chavatgoshti

chavatgoshti

RelatedPosts

chavat goshti
Uncategorized

सेक्स म्हटलं की बायको दूर का जाते; पाहा पुरुषांची मोठी चूक

जानेवारी 30, 2022
chavat goshti
Uncategorized

‘या’ वेळेत सेक्स करा; भरपूर मजा करा, खतरनाक आनंद मिळेल

डिसेंबर 26, 2021
Chavat Goshti
Uncategorized

Chavat Goshti : या 5 सेक्स समस्यांवर कपल्स कधीच चर्चा करत नाहीत, म्हणून संसार तुटतात

डिसेंबर 12, 2021
Chavat goshti
Uncategorized

Chavat Goshti : सेक्स पॉवर वाढवण्यासाठी हे सोप्पे व्यायाम करा, भरभरून स्टॅमिना मिळेल…

डिसेंबर 11, 2021
After marriage, the relationship is broken due to 'these' 4 things, don't make these mistakes even by mistake
Uncategorized

लग्नानंतर ‘या’ 4 गोष्टींमुळे तुटतात संबंध, चुकूनसुद्धा या चुका तुम्ही करु नका…

ऑक्टोबर 21, 2021
5 sex positions to try if you are bored with the regular ones
Uncategorized

सेक्सच्या 3 भन्नाट पोझिशन्स, ज्या एकदम नॉटीही आहेत आणि…

ऑक्टोबर 17, 2021
No Result
View All Result

अलीकडील पोस्ट

  • रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…
  • सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…
  • आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…
  • तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
  • सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

अलीकडील टिप्पण्या

    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+
    • हिन्दीहिन्दी
    No Result
    View All Result
    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+

    © 2021