शुक्रवार, डिसेंबर 1, 2023
Chavatgoshti
  • हिन्दीहिन्दी
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
  • थरारक
  • रेशीम गाठी
  • तब्येतीसाठी
  • लाइफस्टाईल
  • 18+
No Result
View All Result
Chavatgoshti
No Result
View All Result
Home तब्येतीसाठी

पॉर्न पाहिल्यावर पुरुषांमध्ये नपुंसकता येते; पाहा काय आहे सत्य

पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसकता येते की नाही, हेच आपण आज पाहणार आहोत. 

chavatgoshti by chavatgoshti
सप्टेंबर 28, 2021
in तब्येतीसाठी
0
watching-porn-can-lead-to-impotence-in-men-see-what-is-true

watching-porn-can-lead-to-impotence-in-men-see-what-is-true

216
SHARES
801
VIEWS
FacebookTwitterLinkedinWhatsapp

आमचा सोशल मीडिया खूप भन्नाट आहे, तुम्ही एकदा भेट द्या – ( Facebook | Instagram | Youtube | Twitter )

काही संशोधनानुसार पॉर्न पाहण्याने इरेक्टाइल डिसफंक्शन होते आणि काही संशोधनात असेही आढळले आहे की पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होत नाही. पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसकता येते की नाही, हेच आपण आज पाहणार आहोत.

RelatedPosts

1

रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…

ऑक्टोबर 28, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,

आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…

ऑक्टोबर 14, 2023

तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…

ऑक्टोबर 14, 2023
Watching porn can lead to impotence in men; See what is true
Watching porn can lead to impotence in men; See what is true

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसकता येते. जेव्हा सेक्स करताना पुरुषांचे लिंग टनक वाटत नाही, तेव्हा त्याला इरेक्टाइल डिसफंक्शन झाले आहे, असे म्हणतात. पुरुषांसाठी ही एक मोठी समस्या आहे. ही समस्या सामान्यतः पुरुषांमध्ये आढळते, जी बरी देखील होऊ शकते. काहींचे म्हणणे आहे की पॉर्न पाहिल्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. (Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल)

त्याचबरोबर काही संशोधनात असे म्हटले आहे की पॉर्न पाहिल्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होते आणि काही संशोधनात असेही आढळून आले आहे की पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होत नाही. पॉर्न पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन कसे होऊ शकते हे आधी जाणून घेऊया?

Watching porn can lead to impotence in men; See what is true
Watching porn can lead to impotence in men; See what is true

जेव्हा लोकांना इरेक्टाइल डिसफंक्शन होतो, तेव्हा याचे नक्की कारण त्यांना माहित नसते. जे पोर्नोग्राफीविरोधी आहेत त्यांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहणे खूप नुकसान करू शकते. त्या लोकांचा असा विश्वास आहे की पोर्न पाहणाऱ्या व्यक्तींची लैंगिक प्रतिक्रिया निष्क्रिय असू शकते. (Sex During Pregnancy : प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स करणे किती योग्य, वाचा A to Z माहिती)

लोकांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहून, आपला मेंदू आपण लैंगिकरित्या जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो, जर अशा व्यक्तीने संभोग केला तर तो फार उत्साही होऊ शकणार नाही. मात्र, असे अनेक शोध आहेत, जे सांगतात की पॉर्न पाहणे ही वाईट गोष्ट नाही.

Watching porn can lead to impotence in men
Watching porn can lead to impotence in men

जेव्हा एखादी व्यक्ती खूप पॉर्न पाहते आणि तो सेक्स टॉईजचा जास्त वापर करतो, तेव्हा ती व्यक्ती  लिंगाच्या नसांना असंवेदनशील बनवू शकते. जेव्हा लोक पॉर्न पाहतात तेव्हा त्यांना सेक्स केल्यासारखे वाटते मात्र ते सेक्स करत नसतात, ते हस्तमैथुन करतात. जर एखादी व्यक्ती खूप हस्तमैथुन करत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. जर या प्रकारे पाहिले तर, युक्तिवाद योग्य आहे की पोर्नोग्राफी पाहण्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुसक होऊ शकते. मात्र नपुसक येण्यासाठी पॉर्न पाहणे, हे एकमेव कारण नाही. (Sex in one Night : एका रात्रीत कितीवेळा सेक्स करायचं; तब्येतीवर काय परिणाम होईल…)

 

Watching porn can lead to impotence in men
Watching porn can lead to impotence in men

एका संशोधनानुसार असे आढळून आले की ज्या पुरुषांनी अधिक पॉर्न पाहिले आहे, ते त्यांच्या जोडीदारासोबत अधिक सेक्स करतात. म्हणजेच जे लोक पॉर्न पाहत आहेत, ते अधिक उत्तेजित होत असतात, आणि पोर्नोग्राफी यामध्ये उपयुक्त होते, म्हणजेच जे लोक पॉर्न पाहतात त्यांनाही त्याचा फायदा होतो. म्हणूनच असे म्हणता येणार नाही की पॉर्न पाहण्यामुळे नेहमीच नुकसान होते. मात्र पोर्नच्या विरोधात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे,.(Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?)

या प्रकरणात दोन्ही बाजू सारख्या असल्या तरी आम्ही तुम्हाला सांगू इच्छुतो की एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त पाहणे, हाणीकारक आहे, तुम्हीही ती करू नका, आठवण्यातून एकदा पॉर्न पाहणे किंवा हस्तमैथून करणे, ही खूप योग्य गोष्ट आहे, मात्र एकसारखे हस्तमैथुन तुमच्या शरिराला घातक ठरू शकते.

हेही वाचाच…

सेक्सवेळी या 6 स्टेप्स करा, पार्टनर अंथरूण सोडणार नाही…

Increase Breast : स्तन दाबल्यानंतर किंवा चोखल्याने खरच मोठे होतात का? पाहा सत्य काय?

Masturbation : दिवसातून कितीवेळा करता हस्तमैथुन, हे वाचा, आजपासून सवय सोडाल

महिलांनो, सेक्सवेळी ‘या’ 6 चुका करु नका, पुरुष कधीच करणार नाहीत सेक्स…

Tags: chavat chalechavat jokschavat kathachavat kattachavat marathichavat marathi comedychavat marathi kathachavat marathi storieschavat productionchavat storychavat vinodchavati goshtimarathi hot storymarathi kam kathamarathi kathamarathi storynight storystoryरात्रीच्या गोष्टी
Share86Tweet54Share15Send
chavatgoshti

chavatgoshti

RelatedPosts

1
तब्येतीसाठी

रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…

ऑक्टोबर 28, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
तब्येतीसाठी

आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…

ऑक्टोबर 14, 2023
तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
तब्येतीसाठी

तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…

ऑक्टोबर 14, 2023
नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारासोबत या 5 गोष्टी खोट्या बोला…
तब्येतीसाठी

सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

ऑक्टोबर 14, 2023
hindi sex story, chavat goshti, marathi story, haidos marathi, chavat, sex tips, marathi katha, chavat katha,
तब्येतीसाठी

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर सेक्स का करत नाहीत, वाचा धक्कादायक उत्तर

मे 17, 2023
लग्नानंतर जोडप्यांना ‘हे’ 5 सेक्सुअल त्रास जाणवतात, तुम्हालाही त्रास होतो का?
तब्येतीसाठी

लग्नानंतर जोडप्यांना ‘हे’ 5 सेक्सुअल त्रास जाणवतात, तुम्हालाही त्रास होतो का?

मे 20, 2022
No Result
View All Result

अलीकडील पोस्ट

  • रोज सेक्स केल्यावर महिलांचे वजन वाढतं का? काय आहे सिक्रेट्स…
  • सेक्स करताना कुत्रा पाहतोय, त्याला काय फील होत असेल…
  • आम्ही भरपूर सेक्स करतो, रोज पाणी आत जातं, तरीही पत्नी गरोदर नाही, कारण…
  • तरुणींनी सेक्स करण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे…
  • सेक्सनंतर नवऱ्याचे वीर्य बाहेर पडत नाही, कारण…

अलीकडील टिप्पण्या

    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+
    • हिन्दीहिन्दी
    No Result
    View All Result
    • थरारक
    • रेशीम गाठी
    • तब्येतीसाठी
    • लाइफस्टाईल
    • 18+

    © 2021